Ticker

6/recent/ticker-posts

पुन्हा एकदा करणसिंह कांबळे जिंकणार लाखो प्रेक्षकांची मने...

पुन्हा एकदा करणसिंह कांबळे जिंकणार लाखो प्रेक्षकांची मने..... आपल्या परिचयातील कोल्हापूरचा रांगडा अभिनेता करणसिंह कांबळे "कोणी नाटक घेता का नाटक" हे नवीन विनोदी नाटक घेऊन येत आहे. सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की करणसिंह कांबळे हे दोन भूमिका साकार करत आहे आणि विशेष म्हणजे त्यातील एक स्त्री भूमिका सुद्धा ते साकारणार आहेत.
त्यांच्या या स्त्री भूमिकेसाठी सर्व चाहत्यांचे त्या नाटकाकडे लक्ष वेधून राहिले आहे . त्यांचं हे नाटक ५ मार्च विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे रात्री ८:३० वाजता पाहायला मिळेल , त्याच बरोबर हेच नाटक कोल्हापूर केशवराव भोसले नाट्यगृह येथे सुद्धा लवकरच सादर होणार आहे. करणसिंह कांबळे तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments