Ticker

6/recent/ticker-posts

करणसिंह कांबळे यांचे काही नवीन मॉडेलिंग फोटो

करणसिंह कांबळे यांचे काही नवीन मॉडेलिंग फोटो मुंबई प्रतिनिधी - आपल्या परिचयातील आपण अनेक बॉलीवूड हॉलिवूड आपण कलाकार बघतच आलोय पण आपण कधी आपल्या मातीशी जुळलेले कलाकारांकडे काही लक्षच देत नाही. आज आपण करणसिंह कांबळे यांचे काही मॉडेल स्टईलचे फोटो पाहणार आहोत ते पुढील प्रमांणे
करणसिंह हे मूळचे कोल्हापूर च्या एक छोटयाशा गावातील एक सामान्य कुटूंबातील स्पोर्ट क्षेत्रातील एक उत्कृष्ट खेडाळू आहेत. त्यांना लहानपनापासूनच व्यायाम आणी खेळाविषयी आवड होती पण खेळ खेळता खेळता त्यांना एकटिंग ची कशी आवड निर्माण झाली त्यांना कढलंच नाही आता ते कोल्हापुरहून स्वप्ननगरी मुबंई ला स्थलानंतरीत झाले आहेत व एका नामवंत ऍक्टिंग क्लासेस ला ते प्रशिषण घेत आहेत सूत्रानुसार त्यानीं आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात बाजी मारली आहे भविष्यात ते तुम्हा आंम्हा सगळ्याच्या परिचयातील एक उत्कृत व नामवंत असे कलाकार असणार आहेत. त्याच्या या मेहनतीचे त्यांना नक्कीच यश मिळो.

Post a Comment

15 Comments