Ticker

6/recent/ticker-posts

करणसिंह कांबळे यांनी केला नाट्यक्षेत्रात प्रवेश अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने

करणसिंह कांबळे यांनी केला नाट्यक्षेत्रात प्रवेश अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने
नवी मुंबई प्रतिनिधी: संत शिरोमणी कलामंच नवी मुंबई प्रस्तुत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद , नवी मुंबई. नवी मुंबई वाशी विष्णुदास भावे येथे हा नाट्य शिबिर समारोप रविवारी दी. ०१/०५/२०२२ रोजी सकाळी ११-३० वाजता मोठ्या थाटात हा कार्यक्रम संपन्न झाला.
श्रीहरी पवळे यांनी या नाट्याचे मार्गदर्शन केले. १ मे महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून हा कार्यक्रम झाला. या नाट्य शिबिरात करणसिंह कांबळे यांनी अनेक नाटक साधर केले. भूत , आजोबा , वडापाववाला , पॅसेंजर अशे अनेक पात्र या शिबिरात सादर केले.
प्रेक्षकांनी त्यांचा प्रत्येक अभिनयाला फटक्यांप्रमानेच टाळ्यांचा गडगडात केला. व त्यांनी नाटकात उत्कृष्ट अशी कामगिरी केली. हे शिबिर खूप मोठ्या थाटात संपन्न झाले या कार्यक्रमात सर्वत्र चर्चा झाली .

Post a Comment

0 Comments