नवीमुंबई / प्रतिनिधी
नवीमुंबईचे भारतीय जनता पार्टीचे जनरल कामगार संघ व जिल्हा सचिव प्रदीप रामचंद्र रेडेकर व दत्तात्रय चौगुले व बी जी पाटील
तसेच विविध स्तरावरील मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी नेचर रियलीटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे मालक दत्तात्रय चौगुले व बी जी पाटील यांनी महेश थिटे यांना त्यांच्या भविष्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वाहतूक क्षेत्रात अतिशय नावाजलेले व्यक्तिमहत्व व मोठ मोठ्या शहरात त्यांच्या कामाची चर्चा ही नेहमी होत असते व समाजात एक अतिशय हुशार वक्ती म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.सर्वांना सोबत घेऊन भेदभाव न करता दिलखुलास वागण्याची त्यांची ही पद्धत सर्व्याना आपलेसे करणारी आहे .
0 Comments