Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1398 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे (CISF)

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1398 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे (CISF)


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून म्हणजेच Central Industrial Security Force कडून 1398 जागांसाठी 12 वी विज्ञान पास झालेल्या विदयार्थ्यांनसाठी  हि भरती काढण्यात आलेली आहे यात  परीक्षा फी OBC साठी 100 रुपये तर ST आणि SC साठी निशुल्क आहे 

यात नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 मार्च सायंकाळी 5 वाजेपर्यंत देण्यात आली आहे..
म्हणून तरुण पिढीने तर ही सोन्यासारखी संधी तर मुडीच सोडू नये व सगळ्यांनी यात सहभागी व्हायला हवे एक दिवशी यश नक्कीच मिळणार या आशेवर नक्कीच पर्यंत केले पाहिजेत
कारण जो रस्त्यावर  चालायला निघतो तो नक्कीच एक दिवस यशाच्या शिखरावर पोहोचतो
      अभिताभ बच्चन जी नी एक वाक्य म्हटलं आहे ते खरंच
युही डुबकर नैया पार नही होती कोशिस करणे वालो की कभी हार नही


CISF Recruitment 2022
CISF Recruitment Central Industrial Security Force. CISF Recruitment 2022 (CISF Bharti 2022) for 1149 Head Constable (Fire) & 249 Head Constable (General Duty)  Sport Quota



सगळ्या जागा - 1398 जागा (1149+249)

Total: 1149 जागा 

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)

शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान)उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

प्रवर्ग उंची  छाती

        General, SC & OBC - 
165 सें.मी. 78 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

              ST
162.5 सें.मी. 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
        वयाची अट :
04 मार्च 2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2022 (05:00 PM )

Post a Comment

0 Comments