Ticker

6/recent/ticker-posts

नेचर रिऍलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे प्रजास्ताक दिन साजरा करण्यात आला

आज प्रत्येकी भारतीयासाठी आनंदाचा , अस्वरणीय व, उत्साहचा, सन्मानाचा अणि अभिमानाचा दिवस आहे.आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. म्हणजेच संविधान लागु केल्याचा दिवस आज आहे म्हणजे 26 जानेवारी... 





नसे फ़क्त पुस्तक, हा भारतीय धर्मग्रंथच!

समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक.

गुलामगिरी संपली, झाले गणराज्य!

सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक.


प्रजासत्ताक दिवस म्हणजे तो दिवस, ज्या दिवासी गुलामगिरीत खितपत पडलेला प्रत्येक भारतीय या देशाचा मालक झाला. तो दिवस ज्या दिवसाचा प्रत्येक भारतीयाला पवित्र आणि समृद्ध असे संविधान मिळाले, भारतीयाचा हातात सत्ता आली.देशाची प्रजा सत्ताक बनली. आपल्या देशात सर्वात मोठी लोकशाही अवतरली. भारतदेश हा एक लोकशाहीप्रणित गणराज्य बनले.

नेचर रिऍलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्या देण्यात आल्या .. तसेच आमचे सर्व ग्राहक व हितचिंतक यांना सुद्धा आजच्या मंगलमय दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या ..
आज प्रजासत्ताक दिना निमित्त त्यानी नवीन ऑफर लोंच केलीय ती पुढील प्रमाणे

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा



ऑफर नं 1) 1 गुंठे वर 10 ग्राम सोने फ्री
ऑफर नं 2) 3 गुंठे वर 30 ग्राम सोने व 100 चांदी फ्री
ऑफर नं 3) 5 गुंठे वर I PHONE 13 256 GB व 20 ग्राम सोने फ्री


असेच यांच्या कंपनीच्या वतीने या नवीन वर्षात विविध ऑफर्स ग्राहकांना मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या पैशांचा पुरेपूर मोबदला त्यांना मिळावा हेच यांचे एक उद्दिष्ट ठेवले आहे. तुम्ही मोजत असलेली किंमत आणि तुम्हाला मिळत असणारा प्लॉट हा तुम्हाला भविष्यात खूप मोठा फायदा करून देईल असे प्लॉट ही कंपनी तुम्हाला देणार आहे . कोणत्याही गोष्टीपेक्षा जमिनीत केलेली गुंतवणूक ही आतापर्यंत चांगला परतावा देणारी ठरली आहे. असे आश्वासन व चौगुले व पाटील असे दोन्ही वावसायिकांनी आवाहन दिले 

आणी जमीन ही काळाची गरज आहे 

Post a Comment

0 Comments